अनेकांना एक शब्द द्या:
१) जो बांगड्या भरतो -
२) जो मातीची भांडी बनवतो -
Answers
Answered by
10
हे आहे तुझे उत्तर :-
१) जो बांगड्या भरतो - कासार
२) जो मातीची भांडी बनवतो - कुंभार
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते.
Follow me and thanks my answers and rate and mark me as brainliest.
Answered by
0
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे:■■
१) जो बांगड्या भरतो - कासार
२) जो मातीची भांडी बनवतो - कुंभार
◆ या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. कासार - होणाऱ्या नवरीला बांगड्या भरण्यासाठी ताईसाहेबांनी घरी कासाराला बोलावले.
२. कुंभार - कुंभार मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवतो.
● शब्दसमूहासाठी एक शब्दाचे काही उदाहरण:
१. सूर्य उगवण्याची घटना - 'सूर्योदय'.
२. सूर्य मावळण्याची घटना - 'सूर्यास्त'.
Similar questions