अनुकेंद्रकात कोणते मुळकन असतात
Answers
Answered by
1
✔verify answer
अणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात.(अपवाद:- हायड्रोजनच्या अणूमध्ये अणूकेंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो.) इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतात. अणूचे जवळपास सर्व वस्तुमान हे त्याच्या अणूकेंद्रकात सामावलेले असते.प्रोटॉन वर धनभार असतो , तर इलेक्ट्रॉन वर ऋणभार असतो .न्यूट्रॉन वर कोणताही भर नसतो
Similar questions