अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल?
Answers
Answered by
7
अन्न पदार्थांच्या साठविण्याच्या विविध पद्धती जगभरातील सर्वच मानवी संस्कृतीत आढळतात. त्यातून अन्नाची साठवणूक या उद्देशा सोबतच मानवाच्या जीभेचे चोचले भागवण्याचंही मोठं काम या साठवणीच्या पद्धतीतून झालं आहे.यामुळेच अन्न साठवण हा निव्वळ आहाराचा भाग नसून तो सांस्कृतीक ठेवा बनला आहे! समाज जीवनाच्या अध्ययनानाचं चटकदार व चमचमीत साधन बनला आहे!
Answered by
1
Answer:
वाळवणे , दंड करते , उकळणे , हवाबंद डब्यात ठेवणे
Similar questions