अन्न, यसब निवारा शाबरोबरच शिक्षण व आरोग्य
याचाही मृलघृत शरमात समावेश झाला आहे. शिक्षण ही एक
अशी आवश्यक बाब आहे जिच्याशिवाय माणूस आपले जीवन
घडवू शकत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. शिक्षणामुळेच आपल
आत्मसन्मान जागृत होतो, सुप्त गुणांची जाणीव होते, पण हे
शिक्षण फक्त पोटार्थों, व्यवसायार्थी नको, तर ते जीवनलक्ष्यो हवे.
दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे, प्रात्यक्षिक ज्ञानावर आधारित
शिक्षण मिळणे ही आज काळाची गरज आहे. नाहीतर पदवीधर
बेरोजगारांची संख्या वादेल, अशा कारकुनी शिक्षणाचा जीवनात
कार उपयोगा कारकून बडवण्यापेक्षा माणूस घडवणारे शिक्षण
बहसील आहे.
saaransh lekhan liha
Answers
Answer:
o Bhai Maro muja a Kya majak lika ha bhai
Answer:
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे' असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कारण हे दूध प्यायल्या नंतरची ताकद त्यांनी अनुभवली होती.
शिक्षण हे साधन नसून शस्त्र आहे- आयुष्याची लढाई लढण्याचं..
वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती उंचावण्याचं.. लोकशाहीतील सहभाग वाढवण्याचं..
देशकार्य तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित असेल.
त्या करताच देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे. आणि आजही आढळून येणारी विविध स्तरांवरील विषमता मिटवण्यासाठी ह्या शिक्षण व्यवस्थेत पुनर्रचना करणं महत्वाचं आहे.
आपल्याला हवे असलेले बदल परिणामकारक शिक्षणा पेक्षा गुणात्मक शिक्षणातूनच घडतील.
आपल्यापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि हया शैक्षणिक डोलारयाच्या बळकटीसाठी भारताने 1 एप्रिल 2010 रोजी 'शिक्षणाचा मुलभूत अधिकार, कायदा 2009' च्या अन्वये सर्वांना दिला.
जास्तीत जास्त मुले शाळेत यावी म्हणून 'मिड डे मिल’, 'सर्व शिक्षा अभियान' सारखी उपक्रमे देखील राबविली जात आहेत.
तरीही प्रत्येक उद्दिष्टे सफल होत नसल्याचे आपण पाहतो. खाजगी संस्थांच्या हातात गेलेल्या व्यवस्थेमुळे शिक्षणाचं बाजारीकरण झालेल दिसतं आणि आपण सर्वच ह्या बाजारात लुटले जातोय. म्हणून शैक्षणिक व्यवस्थेच्या पुनर्रचनेत ह्या बाबींचा देखील विचार होणे आवश्यक आहे.
परीक्षा मूल्य मापनासाठी गरजेच्या असल्या तरी त्यांना देण्यात आलेलं अवाजवी महत्व नव्या पिढीच्या मानसिकतेवर आघात करीत आहे. व्यवहारासाठी अनिवार्य असणाऱ्या विषयांचा जसा गुण मिळवण्यासाठी अभ्यास केला जातो तसा सुंदर आयुष्य घडण्यासाठी गरजेचे असणारे विषय - पर्यावरण, व्यक्तिमत्व विकास इ. ग्रेड पासिंगला ठेवल्या मुळे त्यांच्या कड़े दुर्लक्ष होतांना दिसतं आणि ओघानेच हल्ली जीवनाकडे पाहण्याचा आलेला नकारात्मक दृष्टीकोनही आपल्याला दिसून येतो.