Geography, asked by sagarpatil7116, 1 day ago

अन्नसाकडी व अन्नजाळी कार्यपद्धती ​

Answers

Answered by kumariswatinayan0101
0

Explanation:

अन्नसाखळी ( Food chain ) परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्‍याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते

please make me as brainlist

Similar questions