अन्नसाखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या?
Answers
Answered by
3
परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. यामध्ये उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यांपर्यंत अन्नऊजेंचे क्रमवार ऊर्जांतरण होत असते. परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या आढळतात. परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात. प्रत्येक परिसंस्थेतील जैविक समाजाचे उत्पादक, भक्षक व अपघटक असे मुख्य तीन गट असतात. या प्रत्येक गटाचे आपापले विशिष्ट कार्य असते.
Answered by
3
★उत्तर - अन्नसाखळीतील विविध पोषण पातळ्या खालीलप्रमाणे आहेत.
◆उत्पादक ही प्रथम पोषण पातळी,
◆प्राथमिक भक्षक ही द्वितीय पोषण पातळी,
◆द्वितीय भक्षक ही तृतीय पोषण पातळी,
◆तृतीय भक्षक ही चतुर्थ पोषण पातळी.
अन्नसाखळी - प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक ,भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरु असतात. या आंत्रक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी असे म्हणतात.
प्रत्येक साखळीत उत्पादक ,प्राथमिक भक्षक, द्वितिय भक्षक,तृतीय भक्षक ,अशा चार वा पाचहून अधिक कड्या असतात. या कड्या सरळ रेषेतेच असतात.
धन्यवाद...

ap8625915800gmail:
thanks bhai
Similar questions
English,
7 months ago
English,
7 months ago
Computer Science,
1 year ago
Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago