अनौपचारिक पत्र in marathi
Answers
Answered by
69
I think it will help u
Attachments:
Vidyashinde081985:
Che
Answered by
64
राज पटेल,
आ/१०१, सरस्वती,
मुंबई ९७
प्रिय भाऊ राहुल, कसा आहेस ? मी तर मजेत. कामामध्ये मग्न असल्या कारणाने पत्र लिहायला वेळ नाही भेटला म्हणून हे पत्र आता वेळ काढून लिहीत आहे.
तुझा दहावीचा निकाल आल्याचं समजल. सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आता बारावीचे कॉलेज निवडताना नीट काळजी घे.असाच अभ्यास करत रहा. आई बाबांना विचारले म्हणून सांग.
तुझा दादा,
राज.
Similar questions