India Languages, asked by sr4920682, 15 hours ago

अनिरुद्ध घरातून बाहेर पडला आणि एकदा उजवीकडे काटकोनात वळला, तेव्हा त्याच्या उजव्या बाजूची दिशा उत्तर होती. तर त्याच्या घराच्या समोरची दिशा कोणती ? 1) पूर्व 2) पश्चिम 3) उत्तर 4) दक्षिण​

Answers

Answered by preranabhosale1306
1

Answer:

4) दक्षिण.

Explanation:

उत्तर

पश्चिम ⬇️ पूर्व

↩️

दक्षिण

Similar questions