अनुसूचित जमाती म्हणजे काय ?
Answers
Answer:
अनुसूचित जाति एवं अनुसूचित जनजाति (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती)
Explanation:
अंग्रेज़ी से अनुवाद किया गया कॉन्टेंट-अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति भारत में आधिकारिक तौर पर नामित लोगों के समूह हैं। शर्तों को भारत के संविधान में मान्यता प्राप्त है और समूहों को एक या अन्य श्रेणियों में नामित किया गया है। भारतीय उपमहाद्वीप में ब्रिटिश शासन की अधिकांश अवधि के लिए, उन्हें दलित वर्गों के रूप में जाना जाता था।
I hope that this answer will help you
thank you
Answer:
भारतीय संविधानाच्या ३४१ व ३४२ या अनुच्छेदांनुसार मागासलेले म्हणून जे वर्ग राष्ट्रपतींद्वारा जाहीर केले जातात, त्यांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या संख्येच्या व त्यांच्या समस्यांच्या व्यापकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या गणल्या जातात. या व्यतिरिक्त इतर कोणते वर्ग मागासलेले म्हणून स्वीकारावेत, याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपविला आहे याशिवाय महाराष्ट्र शासनाने आणखी दोन वर्गांना मागासलेले म्हणून मान्यता दिलेली आहे