अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला
Answers
Answered by
4
Answer:
हा विनोद बरोबर आहे का?
Explanation:
Answered by
4
Answer:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे
रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड
अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही.
त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा
नको असतात. सुधारणांमुळे आपले नुकसान होईल, अशी त्यांना
भीती वाटते. म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात
please make me brain liste
please
Similar questions