अनिता कारने ताशी 85.6 किमी वेगाने प्रवास करत होती. रस्त्यावर ‘कारची वेगमर्यादा ताशी 55 किमी’ अशी सूचना होती. तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल ?
Answers
Answered by
1
अनिताच्या कारचा सध्याचा वेग = 85.6 किमी/ताशी
कारची वेगमर्यादा = 55 किमी/ताशी
=85.6 - 55
=30.6 किमी/ताशी
अनिताने गाडीचा वेग 30.6 किमी/ताशी ने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल.....
Similar questions