Hindi, asked by spranita9696, 2 months ago



*अनुवाद कीजिए।*:

शिवराज हा इयत्ता ८ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी.
माझी आणि शिवराजची ओळख याच शैक्षणिक वर्षाच्या जून महिन्यापासून झाली.
    तो इयत्ता ७ वी पास झाला आणि इयत्ता आठवीत हायस्कूलमध्ये दाखल झाला. माझा आठवीला अध्यापनाचा विषय सामान्य विज्ञान. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असल्याने व मुळातच विज्ञान शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना अधिकाधिक विज्ञाननिष्ठ व धाडसी बनविण्याचा मनोमन संकल्प. यातूनच शिवराज घडत गेला. इयत्ता आठवीला विज्ञानाचा पहिला पाठ 'तारे आणि आपली सूर्यमाला' : शिकविण्याचे माध्यम हिंदी : या धड्यात सूर्य आणि ग्रहमाला, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मंगळ व शनी ग्रह याविषयी असलेले अज्ञान व गैरसमज आणि अंधश्रद्धा या कशा फोल आहेत, याची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शिवराज मन लावून एकाग्र चित्ताने ऐकत असे. अशा उदाहरणांमुळे त्याची विचारप्रक्रिया ढवळून निघत असे.
    त्याचा परिवार तसा कमी शिकलेला, अशिक्षित असल्याने आई-वडील हे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले.शिवराज मात्र आता विचार करू लागला. पूर्वी त्याला रात्र झाली की बाहेर अंधाराची भीती वाटायची आणि तो बाहेर जाण्याला घाबरायचा. त्याला अंधारात भुते आहेत, असे वाटायचे. आता मात्र तो अंधाराला अजिबात घाबरत नाही. भुतं खेतं नसतात…..​

Answers

Answered by Anuragchoudhary05
0

Answer:

I will give you answer in 1-3 hours

Similar questions