Social Sciences, asked by vinayakkendra, 6 hours ago

अणु ची व्याख्या लिहा​

Answers

Answered by yasseey
2

Answer:

अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. ... रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली.अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. ... रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली.

Similar questions