Hindi, asked by mangalhiremath31, 1 month ago

*अण्णा भाऊ साठे ह्यांच्या चरित्रातून आपणास शिकायला मिळतात त्या गोष्टी कोणत्या?* 1️⃣ कोणलाही कोणती गोष्ट समजवण्यासाठी पूर्वी त्याला पूर्ण पणे जाणून घेणे गरजेचे असते. 2️⃣ आपण कोणतीही ही गोष्ट कोणत्याही व्यक्ती पासून शिकू शकतो , त्यावर वयाचे काही बंधन नसते 3️⃣ वरील दोन ही पर्याय अचूक 4️⃣ वरील दोन्ही पर्याय चूक​

Answers

Answered by seehbk
10

Answer:

अण्णा भाऊ साठे हे खूप चांगले माणूस होते यांनी शेतीतील काही गुणधर्म शोधून काढले होते पण आता मात्र ते म्हणजे एक मोठा शोध मानला जातो

Answered by divyahiwale702
0

Answer:

1 कोणलाही कोणती गोष्ट समजवण्यासाठी पूवी त्याला पूण पणे जाणून घेणे गरजेचे असते.

Similar questions