India Languages, asked by rajB77, 1 year ago

अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीवर तुमचे मत (स्वमत) (अलंकारिक निबंध) लिहा (1000 शब्दांत)​

Answers

Answered by vishal1272don
4

Answer:

फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला दिला आहे. "फकिरा" या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले गेले आहे. या कांदबरीत मांग समाजातील फकिरा नावाच्या तरूणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्टया उत्तम अशी ही कादंबरी आहे.

Similar questions