अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो, तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गला
मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चश्मा डोळ्याला
ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं
लावून अण्णा लिहीत होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहीतच असत. पाचेक मिनिटं मी
आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटे डबकं होतं. चुलीजवळ साठेवहिनी
गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एकच जरमनच
होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा; लेंगा-हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या
समोर एक पुतळा होता. तो गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं, की अण्णा
गॉर्कीला गुरू मानतात, तो त्यांचा आदर्श आहे वगैरे.
ब) अण्णा भाऊ साठे यांच्या झोपडीतील वास्तवाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
नर:
Answers
Answered by
6
Answer:
अण्णांचे झोपडीतील वास्तव असे होते की ,ते मोडक्या टेबलावर मोडक्या खुर्चीत व एका दांडीला धागा लावलेला चष्मा वापरत.
ताट, एक डेचकी, चुलीत अर्धी जळलेली लाकडं,तांब्या,एक जरमंनच भांड.तसच एक सदरा, लेंगा हँगरला लोंबकळत होता.आणि गाँकेला ची मुर्ती .अस त्यांचं साधं राहणीमान.
Answered by
0
Answer:
घेणेढजढजढतभेडतडछभतगयढजझभथग
Similar questions