Hindi, asked by ratanbogati550, 19 days ago

अण्णांच्या मानधनाची स्थिती स्पष्ट करा.​

Answers

Answered by llMsBrainlyTrainerll
1

Answer:

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे.

मातंग व तत्सम 12 पोट जातीतील म्हणजेच मांग, मातंग, मिनी मादगी, मादीग, दान खणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या पोट जातीतील लोकांना अर्ज करता येतील.

योजनेचे स्वरुप

महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुदान बीज भांडवल योजनेंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकूण 4.72 कोटींच्या उद्दिष्टाची तरतूद आहे. यात अनुदान योजनेंतर्गत 2 कोटीची तरतूद आहे. त्यात दोन हजार प्रकरणे केली जातील. बीजभांडवल योजनेंतर्गत 330 लाभार्थीकरीता 2.39 कोटींचे उद्दिष्ट आहे. यात नवीन 330 प्रकरणे केली जातील. दोन्ही योजनांची बॅंकनिहाय उद्दिष्ट जिल्ह्याच्या अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.

विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्‍या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्जफेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.

बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रुपये ते सात लाखापर्यंत आहे. 50,001 ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे.

Answered by MissIncredible34
3

Explanation:

अर्थपूर्ण वाक्य आठ अलग-अलग प्रकार के भावो की अनुभूति कराते है । ये भाव विधान, निषेध, प्रश्न, विस्मय, आज्ञा, इच्छा, संदेह और संकेत हैं। इन्हीं वाक्य के आठ भावो की दृष्टि पर अर्थ के आधार पर वाक्य के आठ भेद बताए गए हैं।

Similar questions