अणुऊर्जा आयोगाचे पाहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली
Answers
Answered by
9
Answer:
आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा याची नेमणूक झाली . अणु ऊर्जेपासून वीजनिर्मिती , अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे , यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे,न्यानो तंत्रज्ञान विकसित करणे अशी अणुउर्जा आयोगाची उद्दिष्टे होती . १९५६ मध्ये या विभागाने अणुउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित केली.
Similar questions