History, asked by abhaylokhande778, 18 hours ago

१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून अ) डॉ.होमी सेठना ब) डॉ.राजा रामण्णा क) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम ड) डॉ.होमी भाभा​

Answers

Answered by sayyadayasha07
0

Answer:

(ड) डॉ. होमी भाभा

अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.

Similar questions