History, asked by varshaj357919, 3 days ago

अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ………. कार्यान्वित केली​

Answers

Answered by Astericyber
4

Answer:

१९५६ मध्ये या विभागाने अणुउर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित केली. १९६९ मध्ये अणुऊर्जेपासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली .

Similar questions