Andaman -nikobar betavaril 'nil ' betache namkaran kay karnyat aale
Answers
Answered by
6
Answer:
shaheed dweep is the name of the Neil dweep renamed by modi.
Answered by
0
■■ अंदमान निकोबार वरील नील बेटाचे नाव 'शहीद बेट' असे ठेवले गेले आहे.■■
◆डिसेंबर २०१८,मध्ये नील बेटाचे नाव सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली म्हणून 'शहीद बेट' असे ठेवले गेले.
◆नील बेट अंदमान बेटाच्या दक्षिणेपासून ३७ किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे, सुंदर बेट आहे.
◆या बेटाच्या हवामान परिस्थितींमुळे त्याची जमीन फळ आणि भाज्यांच्या लागवडीसाठी उत्तम आहे.
◆भव्य जैवविविधता,प्रवाळ भिंती,पांढरे समुद्रकिनारे आणि शांत,निसर्गमय वातावरणामुळे नील बेट एक योग्य पर्यटन स्थळ आहे.
Similar questions