ans the question fast this 9th std paper and iam 8th std so i dont know
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
1. khandala, 2.pune ,3.Mumbai, 4.karjat
he char station chi nave ahet
2.ekvachan khalilpramane
1.Doli , 2.palakhi ,3.Gadi, 4 .sukhasoy
3. रेल्वेचा शोध देशा च्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला उत्तर:
रेल्वेचा शोध ही भारतीय आर्थिक व्यवस्थेसाठी एक वरदान ठरली आहे. रेल्वे हा भारतीय अर्थव्यस्थेचा कणा आहे.रेल्वेच्या शोधामुळे प्रवाशाची वर्दळ आणि प्रवास वाढला त्यामुळे देशाची आर्थिक आवक वाढली. रेल्वेच्या शोधामुळे देशातील वस्तू परदेशात पाठवणे सोपे झाले , परिणामी देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आणि जगाच्या बाजरपेठेत देशाचे नाव गणले जाऊन आर्थिक व्यवस्था सुधारली.खनिज तेलाची आवकमधील खर्च कमी झाला.
जर तम्हाला हे उत्तर उपयोगी ठरले असेल तर
कृपया याला branalist mark Kara
Similar questions