Math, asked by balaghag73, 8 hours ago

ans this question
0

Attachments:

Answers

Answered by Bll1074
1

Don't know answer sorry

Answered by llAngelsnowflakesll
49

बिंदू, रेषा व प्रतल बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. ते भूमितीतील काही मूलभूत संबोध आहेत रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. बिंदू- सोप्या भाषेत बिंदू म्हणजे पेन्शीलच्या साह्याने कागदावर काढलेला टिंब ज्याला लांबी, रुंदी व उंची नसते. बिंदू नेहमी इंग्रजी मधील Capital letter ने दर्शवतात. उदा. A, B, C,L, M, X, Y,Z. दिलेल्या सर्व बिंदुतून जाणारी एक आणि एकच रेषा असेल तर ते सर्व बिंदू एकरेषीय बिंदू असतात, अन्यथा नैकरेषीय बिंदू असतात.

hope it helps uh

Similar questions