Ans who is marathi or who know marathi
Attachments:
Answers
Answered by
0
माझा आवडता खेळ वित्ती दांडू .आहे तो मैदानी खेळ आहे. त्यात ७ किंवा ८ जन खेळू शकतात. त्यात आपल्याला वित्ति दांडू ने उडवायचा असतो व त्यानंतर पळायचं अस्त आणि समावची खेलाडू आपली व्हित्ती पकडतो आणि आपल्याला पकडायला धावतात . ह्या खेळा मूळे आपला शारीरिक व्यायाम होतो . मला हा खेळ माझ्या मित्रां सोबत खेळायला आवडतो
Similar questions