answer all questions please
Attachments:
Answers
Answered by
3
Answer:
२.
i) तू यशस्वी व्हावे.
ii) काय छान वेळ गेला माझाही !
३.
i) चक्कर मारणे - फेरफटका मारणे.
वाक्य - मी आमच्या गावात एक चक्कर मारून आलो.
ii) भास होणे - वाटणे, प्रतीत होणे
वाक्य - माझ्या पाठीमागे कोणीतरी असल्याचा मला भास झाला.
iii) उसंत लाभणे - वेळ मिळणे.
वाक्य - दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आत्ता कोठे मला उसंत लाभला.
Explanation:
Please mark me as Brainliest and føłłøw me
Similar questions