India Languages, asked by Anonymous, 3 months ago

Answer if you know!! (no spam)​

Attachments:

Answers

Answered by bushrakhursheed3004
2

Answer:

1. yogi purush

2. pani

Explanation:

hope it's help you

Answered by Anonymous
4

Required Answer:-

(१) चौकटी पूर्ण करा.

  • (अ) सर्वकाळ सुखदाता - योगी पुरुष.
  • (आ) रसना तृप्त करणारे - पाणी.

Learn More:-

सर्वकाळ सुखदाता - योगी पुरुष.

योगी पुरुष हे सर्वकाळ सुखदाता आहे. यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व स्थान आहे. हे आपला मन स्वच्छ आणि निर्मळ करतात. हे पाण्या पेक्षाही जास्त महत्वाचे आहे कारण पाणी हे फक्त आपले बाहेर चे अंग स्वच्छ करतो पण योगी हे आपले मन आणि बुद्धी निर्मळ करतात.

रसना तृप्त करणारे - पाणी.

पाणी हे जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा रसना काही वेलेसाठी तृप्त करते. पाणी हे योगी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ नाही जे सर्वकाळसाठी आपले मन स्वच्छ करणार.

Similar questions