answer in marathi only please
Attachments:
Answers
Answered by
9
Answer:
१) ज्यास कोणाचा आधार नाही असा → निराधार
२) खूप वय असणारा → वयोवृद्ध
३) अतिशय आनंद → परमानंद
४) स्वतः वरचा ठाम विश्वास → आत्मविश्वास
५) एका अंगाने केलेला विचार → एकांगीविचार
६) घरात राहणारी स्त्री → गृहिणी
७) संतांची आपल्यावर असलेली कृपा → संतकृपा
८) देवासाठी तयार असलेले आलय → देवालय
९) राजाचा वाडा → राजवाडा
१०) कमी बोलणारा → मितभाषी
११) केलेल्या उपकाराची जाणीव नसणारा → कृतघ्न
१२) कंठ निळा असलेला → निळकंठ
१३) धर्म पाळणारा → धार्मिक
Answered by
2
Explanation:
१) निराधार
२) वयस्कर / वयोवृद्ध
३) परमानंद
४) आत्मविश्वास
५) एकांगीविचार
६) गृहिणी
७) संतकृपा
८) देवालय
९) राजवाडा
१०) मितभाषी
११) कृतघ्न
१२) निळकंठ
१३) धार्मिक
Follow कर मला......
Take Care.....
# Jay Maharashtra......!!!
Suraj Here....❣️❣️✌️✌️follow me....
Similar questions