answer me please urgent hai
Attachments:
Answers
Answered by
1
ज्ञानाशिवाय प्रगती नाही हे वाक्य बरोबर आहे कारण की जर आपल्या आयुष्यात ज्ञान नसेल तर आपण अडाणी राहू. आपण जर शिकलो नाही ज्ञान घेतलं नाही तर आपल्याला लिहिता वाचता येणार नाही. समाजात कसे वागायचे हे कळणार नाही त्यामुळे आपण शिकले पाहिजे नाहीतर आपण सर्व व्यक्तींमध्ये अशिक्षित समजले जाऊन त्यामुळे ज्ञानाशिवाय प्रगती नाही हे वाक्य आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचे आहे.
Similar questions