India Languages, asked by shreyadas5, 1 month ago

answer me this question please​

Attachments:

Answers

Answered by maykalabc
0

Answer:

एक आटपाट नगरी होती , त्या नगरीत एक दानशूर राजा होता . एकदा एक माणूस त्या नगरात आला . त्याने राजाकडे जमिनीची मागणी केली. राजा म्हणाला , " सूर्योदयापासून ते सूर्यास्तपर्यंत चालत रहा तेवढी जमीन तुझी . तो माणूस आनंदी होऊन चलयाला तयार झाला . तो सतत चालत गेला . जमिनीच्या अती हव्यास पणामुळे तो तहानभूक विसरून चालत गेला . न जेवल्याने त्याला आता थकवा आला , आणि तो चक्कर येऊन पडला , आणि त्याच्या जीवनाचा अंत झाला.

तात्पर्य : कोणत्याही गोष्टीचा अती हव्यास पाळू नये

hope it will be helpful

Answered by sanjibdas734362
0

hope it helps you

hope \: it \: helps \: you

Attachments:
Similar questions