India Languages, asked by sanjanagharat, 1 year ago

answer the following questions ..​

Attachments:

Answers

Answered by varadad25
81

 \huge\underline\mathfrak\blue {उत्तर }

A.

1.

i) उद्गारवाचक वाक्य

ii) विधानार्थी वाक्य

iii) नकारार्थी वाक्य

iv) आज्ञार्थी वाक्य

2.

i) खूप पानं मुडपलीत.

ii) मला कशाचीही भीती नाही.

iii) आम्ही तुमचे उपकार विसरू शकत नाहीत!

iv) ते पुस्तक आणा.

3.

i) मायेची पाखर घालणे - काळजी घेणे.

वाक्य :- आई आजारपणात आपल्या लेकरांना मायेची चादर घालते.

ii) रवाना होणे - प्रस्थान करणे.

वाक्य :- पाहुणे कालच रवाना झाले.

iii) ऱ्हास होणे - नाश पावणे.

वाक्य :- पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

B.

1.

i) सामर्थ्य = शक्ती

ii) जीव = प्राण

2.

i) कष्ट × आयते

ii) श्रीमंत × गरीब

3.

i) अरण्याचा राजा => सिंह

ii) अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट => अनपेक्षित

4.

माणसे - माणूस

वाक्य :- माणूस बुद्धिमान प्राणी आहे.

5.

i) शरीर

ii) मुसाफिर

iii) चिंतन

iv) मंजळ

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो </marquee>

Similar questions