India Languages, asked by roshinimenezes1, 1 year ago

answer this 9th standard Marathi chp:2) Santvani.
So first of all
there is a given passage
and only one question which is asked next to the poem passage
try ur best
Read understand and Answer

Attachments:

Answers

Answered by Kaetae
157
संत तुकारामचया परमेशवरांना भेटनयाची आस, चकोर (pakshi) जी पूणिमेची वाढ़ पाहत आहे, (sorry there is no 'ksha' in my keyboard) लगनं झालेली लेक जी दिवाळीची वाट पाहत आहे माहेरी जायला आणि भुकेलीले बाळ जे आपलया आईची वाढ़ पाहत आहे

Hope this will help you
Answered by franktheruler
0

संत तुकारामांनी परमेश्वराचा भेटी साठी कोण कोणती उदाहरणे दिली आहे?

संत तुकारामांनी परमेश्वराचा भेटी साठी खालील

उदाहरणे दिली आहे.

• पांडुरंगाच्या भेटीसाठी झालेल्या आपल्या मन स्थितिचे वर्णन संत तुकारामांनी करताना लहान बाळाचे , चकोर पक्षीचे उदाहरण दिले आहे.
• लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक दिसते. जसे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते, तसेच संत तुकारामांचे विश्व महनजे फक्त विट्ठल हेच आहे. लहान बाळाला जसे भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहतो, तो तिच्या भेटी साठी आतुर झालेला असतो , त्याचे ध्येय तिची भेट होणे हेच असते तसेच संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय विठ्ठलाची भेट हे आहे.
• संत तुकारामांनी चकोर पक्षीचे उदाहरण ही दिले आहे, ज्याप्रमाणे चकोर पक्षी पूर्णिमेचा चंद्रमा पाहण्यासाठी त्याची वाट पाहतो त्याचप्रमाणे संत तुकाराम विट्ठलाची वाट पाहत आहे.हे दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो
• संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय विठ्ठलाची भेट आहे.
• संत तुकारामांना परमेश्वराची भेटिची भूक लागली आहे.

#SPJ2

Similar questions