answer this all questions
Answers
Answer:
अ) संगणकाचे मूलभूत नियंत्रण करते. सिस्टिम सॉफ्टवेअर' ह्या वर्गात संगणक कार्यप्रणालीचे वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेअरचे आणि संगणकावर चालणार्या वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सॉफ्टवेअर्सचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. इतर सॉफ्टवेरना लागणार्या काही मूलभूत सॉफ्टवेअर सर्व्हिसेससुद्धा संगणक कार्यप्रणाली पुरवते.संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो.भारतात संगणक आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले
आ) सध्या पावसाची काय अवस्था आहे हे मी लिहायला नकोच आहे..रोज सकाळी मी .. आजतरी पाउस पडेल या आशेने जागा होतो आणि लख्ख उन पडलेले असते. काल रात्री पावसासारख्या आवाजाने जाग येउन खिडकीबाहेर पाहिले तर सगळे कोरडे होते..(आमच्याच बिल्डींगचा पाण्याचा पाईप फुटला होता त्याचा आवाज होता..म्हणजे दुष्काळात तेरावा महिना Happy ) असो.
Accuweather.com वर तरी चांगला अंदाज असेल असे वाटले होते.. त्यांनी ५ पासुन Thunderstorm and cloudy असे लिहिले होते पण आताही लख्ख उन पडले आहे. अरबी सनुद्रात तो कुठला पट्टा तयार व्हायला काय प्रॉब्लेम येतोय कळत नाही.
थोडक्यात काय? आकाशाकडे नजर लावुन बसणे याशिवाय फारसे काही आपण करु शकत नाही असे एकंदरीत मत झालेले आहे पण तरीही आपण काही अन कन्वेन्शनल मार्गाने पाउस पाडु शकतो का यावर मी विचार सुरु केला आणि काही उपाय वाचनात आले..ते मी देत आहे..आपल्यालाही माहित असल्यास लिहा..
१. होम हवन,यज्ञ करतात पण हा बराचसा खार्चिक आहे आणि आम्ही पुण्याचे असल्याने आधी इतर उपाय करुन पाहु आणि शेवटी नाइलाज झाला तर या खार्चिक उपायाचा विचार करु Happy
२.असे वाचलेय की बेडुक बेडकीचे लग्न लावल्यास पाउस येतो.
३."मल्हार" रागाचे गायन केल्यास पाउस येतो असे ऐकीवात आहे त्यामुळे जे कोणी गाणारे असतील त्यांनी कृपया मल्हार रागावर सध्या फोकस करावे.
४. महाभारतात अर्जुन धनुष्याला बाण लावतो आणि काहीसे पुटपुटत आकाशात बाण सोडतो आणि लगेच वीजा चमकायला लागुन पाउस पडतो असे पाहिले आहे तेव्हा तो मंत्र (पर्जन्यास्त्र) कोणाला येत असल्यास विनाविलंब अमलात आणावा.
५. कृत्रिमरित्या पाउस पाडता येइल पण तो फारतर २ मिमी पडेल असे आपले मा.(याचा फुलफॉर्म माननीय असा आहे..इतर कुठला अर्थ निघत असल्यास आम्ही जबाबदार नाही) मंत्री श्री. जयंत पाटील म्हणाले आहेत त्यामुळे हा उपाय असला तरी तो फारसा कामाचा नाही.
६. गोकुळात कृष्णाने पूजा न केल्याने इंद्राने संतप्त होउन पाउस पाडला होता. इंद्राला आपण तर केव्हाचे इग्नोर करत आहोत तरीही त्याला राग येत नाही असे दिसतेय तेव्हा त्याला एक्तर प्रसन्न किंवा आणखी संतप्त करता येइल असे काहीतरी करावे.
इ) आपण जर काम करत राहिलो तर कष्टीपण दूर होईल
ई) आरामाची