Answer this now..
..
Answers
Answer:
प्र. 1
अ) पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. 1) आकृतीबंध पूर्ण करा.
i)
रंगमंच्यावरील पडदा दूर होताच पेक्षागृहात झालेला बदल
ii)
वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले
लिलि हालेच्या गायनाचा पेक्षागृहावर होणारा परिणाम
साऱ्या श्रोत्याचे भान हरपून गेले
रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. प्रेक्षागृहातील कुजबूज
एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हाले एकतानतेनं गात उभी असलेली दिसली. तेव्हा सा-या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वादयवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोते जिवाचा कान करुन टेकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. सा-या ओल्यांच भान हरपून गेलं. लिली हार्लेचा पाच वर्षांचा धाकटा मुलगा चाली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री
लागली होती. तिच्याकडे मोठया प्रेमानं बघत तो निश्चल उभा होता.
लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळयातून तारसप्तकातले स्वर सहजतेनं बाहेर पडायला लागले. तिच्या कंठमाधुर्यानं श्रोते डोलू लागले. फुलून गेले. लिली हार्लेचा तारसप्तकातला तो मधुर स्वरविलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातुन आवाज फुटेना, स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वादयवृंदाची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना. बसके स्तर कंठातून बाहेर येईनात.
पेक्षागृहातील विपरीत