answer this one plz!!!
Answers
Answer:
माझा आवडता प्राणी मांजर ह्या विषयावर आम्ही एक छोटा सुंदर मराठी निबंध आणला आहे कारण तुमच्या प्रमाणे मला हि मांजर कूप आवडते . तर चला निबंधाला सुरवात करूया .
Explanation:
माझा आवडता प्राणी " मांजर "
मांजर पाहिली कि मला खूप आनंद होतो . मी मांजर दिसली कि लगेच तिच्या जवळ जाऊन तिला उचलतो आणि तिचे लाड करतो मांजरीच्या अंगावर असलेले केस कूप सुंदर रंगाचे असतात आणि ते खूपच मऊ असतात ते मला खूप आवडतात . मांजराचे डोळे खूप सुंदर असतात आणि ती त्या डोळ्यांनी अंधारत हि एकदम अचूक बघू शकते . डोळ्याप्रमाणे मांजरीचे कान कि नेहमी उभे असत्तात आणि त्याने ती कोणती हि बारीक हालचाल लगेच ओळखते . तिचे नाक हि काही कमी नाही कोणतीही तिच्या आवडीची वस्तू आणली कि तिला लगेच नाबग्ता कळते . मांजराचे शरीर छोटे असते पण ते कूप सुंदर असते तिचा रंग तर मला कूप आवडतो . तीला नेहमी स्वच्छ राहायला आवडते आणि म्हणूनच ती तिचे अंग नेहमी जीबेने चाटत राहते . मांजरी चे नख कूपच घातक असतात ती चिडली कि तीचा नखान पासून कोनीची नाही वाचू शकत .मी हि एक मांजर पल्ली आहे तिचनाव मनी आहे सगळे तिच्यावर प्रेम करतात आणि तिला लाडात ठेवतात . घरात मनी असल्यने आमच्या घरात उंदीर येत नाही आणि आला तरमनी त्यला सोडत नाही मनी खूप उंच उडी मारू शकते आणि ती किती हि उन्ची वर सहजन घाबरता चालू शकते . ती नेहमी रुबाबात चालते . मांजरीचे सर्व गुण वाघा मदे बगायला मिळतात म्हणूनच तर मांजरी ला वाघ ची मावशी म्हणतात . मांजरीचे हेच सर्व गुण पाहता मला मनी खूप खूप आवडते आणि म्हणूनच मांजर हा माझा आवडता प्राणी आहे .
*please mark me as brainlist*