Anubhav ek motha guru essay in marathi
Answers
Answer:
अनुभव एक मोठा गुरु
अनुभव आयुष्यात खूप महत्वाचा असतो. आयुष्यात अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात ,आणि कोणताही अनुभव घेण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो अनुभवातून निघालेला निष्कर्ष फार महत्वाचा असतो ,
आपण त्या मधून शिकले पाहिजे. लोक अनेक प्रकारचे असतात, एक जे स्वतःच्या अनुभवातून शिकतात आणि दुसरे म्हणजे जे दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतात त्या लोकांना हुशार मानले जाते , अनुभव ऐकाचे असतील तर आपल्या पेक्षा वयाने जास्त असणाऱ्या व्यक्तींकडून ऐकावे.
अनुभव हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या दोन्ही व्यक्तीं कडून ऐकावे. जिंकणाऱ्या कडून शिकू शकता कि किती मेहनत करून तो जिंकला आहे आणि कोणती पद्धत त्याने मेहनत करताना वापरली आहे. हरलेला व्यक्ती सांगू शकेल कि हा मार्ग वापरू नका ह्या मार्गाने आयुष्यात यशस्वी होत नाही.
सगळ्यात मोठा गुरु अनुभवच असतात, छोटे - मोठे अनुभव मिळून आयुष्य बनत असते. कोणत्याही गोष्टीचा पश्चताप केला नाही पाहिजे , जर कोणती आयुष्यात अडचण असेल तर त्याचे उत्तर आणि बाहेर पाडण्याचे मार्ग हि त्या सोबतच आलेले असतात.
आणि ह्या गोष्टी आपण अनुभवातून शिकू शकतो. अनुभवचा उपयोग नेहमी भविष्यात होतो. ज्या वेळी एक फुल उमलत असते त्या वेळी ते खूप सुंदर वाटते तसेच आपले आयुष्य असते अनुभवाच्या पाकळ्या एकत्र मिळून आयुष्य उमलत असते. ज्ञान हे अनुभवाने वाढते , प्रतेक अनुभव घ्या आयुष्यात ,