Any 4
Of all ans. will correct I will mark you as brainlist
Attachments:
Answers
Answered by
1
Explanation:
६) दिले गेलेले विधान चूकीचे आहे.
भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.
कर्कवृत्त, विषुववृत्तापासून २३° ३०' उत्तरेकडे आहे .
हे भारताच्या मध्य भागातून जाणारे एक महत्वपूर्ण अक्षवृत्त आहे.यामुळे भारताचे दोन समान भाग म्हणजेच उत्तर आणि दक्षिण भारत होतात.कर्कवृत्त भारताच्या आठ राज्यांतून जाते ज्यांचे नाव आहेत:राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम.
Similar questions