any body have std 10 practice papers
Answers
Answered by
52
*दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच*
ℹ *InfoPedia ||*
_Stay connected with D world_
दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहे.
२६ नोव्हेंबर पासून दररोज एका विषयाचा प्रश्नसंच संकेतस्थळावर अपलोड केला जाईल.
६ डिसेंबर पासून दररोज एका विषयाची उत्तर पत्रिका आणि तज्ज्ञांचे व्हिडीओही उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थ्यांनीं सोडवायची कृतीपत्रिका ही संक्षिप्त उत्तरपत्रिका, व्हिडीओ यांच्या माध्यमातून तपासून आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
*सराव प्रश्नसंच, उत्तरपत्रिका व व्हिडीओ प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक*
*Like us*
https://fb.me/infopedia.ip
(अनुक्रमे- विषय, प्रश्नसंच, उत्तरपत्रिका व व्हिडीओ दिनांक)
1⃣ *प्रथम भाषा*
२६ नोव्हेंबर
०६ डिसेंबर
2⃣ *द्वितीय भाषा*
२७ नोव्हेंबर
०७ डिसेंबर
3⃣ *तृतीय भाषा*
२८ नोव्हेंबर
०८ डिसेंबर
4⃣ *विज्ञान भाग १*
२९ नोव्हेंबर
०९ डिसेंबर
5⃣ *विज्ञान भाग २*
३० नोव्हेंबर
१० डिसेंबर
6⃣ *गणित भाग १*
०१ डिसेंबर
११ डिसेंबर
7⃣ *गणित भाग १*
०२ डिसेंबर
१२ डिसेंबर
8⃣ *गणित भाग १*
०३ डिसेंबर
१३ डिसेंबर
9⃣ *गणित भाग १*
०३ डिसेंबर
१४ डिसेंबर
*वेबसाईट लिंक*
https://goo.gl/fMuVVL
*हा मॅसेज दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा*
click on the link
sorry if its not available

Similar questions
Social Sciences,
7 months ago
Science,
7 months ago
Hindi,
7 months ago
Chemistry,
1 year ago
Computer Science,
1 year ago