India Languages, asked by Faru111, 1 year ago

Anybody please give an essay of 12 to 14 sentences nibandh on Majhe Baba and also Jhadanche Mahatva in marathi. Pls dont give very big. best one will be brainliest so pls give fast. both nibandh in Marathi

Answers

Answered by GauravSaxena01
1
Hey.!!!

___________
___________

आई हा नेहमीच सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. क्वचितच अश्या व्यक्ती सापडतील ज्यांना आई विषयी माया नाही. अनेक लेखक आणि कवींसाठी आई हा असा विषय आहे कि जिच्यावर ते अनेक काव्य किंवा लेख लिहू शकतात. परंतु वडिलांवर काही भव्य दिव्य काव्य किंवा लेखन केलेलं कधी माझ्या वाचनात आले नाही. आई हि मायाळू, दयाळू, प्रमाची मूर्ती सर्व काही आहे परंतु आपल्या जीवनात वडिलांचं काय स्थान आहे ह्या बद्दल आपण जास्त विचार का नाही करत? वडिलांचा खंबीर आधार आहे म्हणूनच तर आपल घर उभं असत हे आपण किती सहजपणे विसरून जातो. वडील म्हणजे रागीट, कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते. मित्र-मैत्रिणींच्या घरी जाताना आई आहे म्हटलं तरी बिनधास्त जातो पण जर त्यांच्या घरी बाबा आहेत असं म्हटलं तर आपण सांगतो कि ‘तू खालीच ये, बाहेरच भेटूया.’ का असते वडिलांची एवढी भीती आपल्या मनात?

मला वाटत याची सुरवात तेव्हापासून होते, जेव्हापासून घरातले सर्वजण सांगायला लागते ‘पसारा आवर बाबा येतील, आभ्यास कर नाही तर बाबांना सांगेन, हे केलस तर बाबा ओरडतील, ते नाही केलस तर बाबा रागवतील.’ हे सर्व टे आपल्याला शिस्त लावण्यासाठी करत असतील कदाचित पण त्यामुळे नकळत आपल्या मनात वडिलांविषयी आदर सोबत भीती सुद्धा तयार होत असते. ज्या गोष्टींसाठी आपण आईकडे बिनधास्त हट्ट करतो, बाबांना त्याविषयी विचारायला सुद्धा घाबरतो.

प्रत्येकाच्या घरी असते तीच परिस्थिती आमच्या घरीही आहे. सकाळी बाबा ऑफिससाठी निघेपर्यंत सर्व काही अगदी शिस्तीत करायचे; आणि जस बाबांचं पाउल घराबाहेर पडले की मग आपण घरचे राजे. मग आई कितीही ओरडू देत किंवा कितीही रागवू देत आपण मात्र आपल्या सवडीने, टंगळ-मंगळ करत काम करणार. संध्याकाळी बाबांची घरी यायची वेळ झाली कि मग लगेच पुस्तक समोर घेऊन आभ्यासाला बसायचं. क्लास टीचर समोर आपण निर्धास्तपणे वागतो पण प्रिन्सिपल आले कि कसे शिस्तीत राहतो अगदी तसच असती घरीसुद्धा. आई कडे सगळे लाड चालतात पण बाबांसमोर मात्र गुणी बाळ बनून राहायचं.
___________
___________

I Hope it's help you..!!!

brainlyanswersonly: chal chal chirkut
Faru111: shut up brainlyanswersonly
brainlyanswersonly: hahaahaa
brainlyanswersonly: l only answer brainly answers, no unusual answers
brainlyanswersonly: ok
Faru111: GSsaxsna you are a really good and kind human. Thank you. just if you could draft the ans in 2 para then i will be soooo grateful
Faru111: pls
GauravSaxena01: my pleasure
Faru111: thank you. no doubt you are an ace. ace people are mostly kind
brainlyanswersonly: and what about ambitious sale
Similar questions