१०) अपंगासाठी एकात्म शिक्षण योजना कोणत्या आयोगाच्या शिफारशी ने सुरू करण्यात आली.
अ) भारतीय शिक्षण आयोग १९६४
ब) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६
क) मुदलियार आयोग १९५४
ड) यापैकी नाही
११) अक्षमता असलेल्या स्त्रियांची सर्वात महत्वाची आवश्यकता
होय
अ) घर व्यवस्था
ब) पिळवणूक आणि गैरवापरापासून संरक्षण
क) कामासाठी आवश्यक कौशल्ये
ड) मूलभूत शिक्षण
Answers
Answered by
0
Answer:
.,,..,,.z.z z.z. ............
Answered by
8
Explanation:
१०) अपंगासाठी एकात्म शिक्षण योजना कोणत्या आयोगाच्या शिफारशी ने सुरू करण्यात आली.
:-अ) भारतीय शिक्षण आयोग १९६४
११) अक्षमता असलेल्या स्त्रियांची सर्वात महत्वाची आवश्यकता होय.
:-ड) मूलभूत शिक्षण
Similar questions