Hindi, asked by khushi831932, 9 months ago


अपंगचे देवर
बाबा आमटे
अण essy in marathi ​

Answers

Answered by kgautam16847
2

Answer:

dude I don't know marathi

Answered by Anonymous
5

Explanation:

hey bhahin ........... : )

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.

hope it's help

mark as brainliest ❤️

Similar questions