Hindi, asked by kalpushah90, 2 months ago

अपुल नपामयन्याच्या परापाराहाता
खालील वाक्यातील कल्पना स्पष्ट करा.
अ) वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न होते.
आ) खारीसारखी मदत तपोवनासाठी अब्दुलने दिली.

Answers

Answered by umalaiappan
3

Answer:

प्रश्न अ.

लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व.

उत्तरः

लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्व आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो. त्याप्रमाणे व्यायामही आपण न चुकता केला पाहिजे. वेळ नाही ही सबब सांगू नये. खुल्या मैदानावरील व्यायाम, क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसांतून किमान तास – दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात लेखक वयाच्या 66 व्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात.

प्रश्न आ.

खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो.

उत्तरः

खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते. प्रसगांचा सामना कसा करावा हे कळते. खेळ आपल्याला कसे हरायचे हे तर शिकवतातच व जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. कोणीही न शिकवता आपण टेनिसमध्ये प्रतिस्पर्ध्यानं टोलवलेला चेंडू रेषेच्या आत आहे की बाहर, हे स्वत:चा पडताळतो व त्याप्रमाणे तो खेळायचा का सोडून दयायचा हे ठरवतो, त्याप्रमाणे आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे ही आपणच ठरवायला शिकू लागतो. खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो

Similar questions