अपुल्या अपुल्या दुःखासाठी नयनी अश्रु ठेवू नको पण दुसऱ्यासत्व वाहो करुणा ; व्यर्थ कोरडा राहु नको ! तुमच्या शब्दात ओळींचा अर्थ सांगा
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "आपुले जगणे... आपुली ओळख!" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी संदीप खरे हे आहेत. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये, याविषयी भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे. सदर कविता 'अग्गोबाई ढग्गोबाई' या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
• खालील शब्दसमूहांचा अर्थ.
(अ) पटकुर पसरु नको. - आपले चारित्र्य शुद्ध असावे. त्यात पावित्र्य असावे. स्वतः होऊन घाणेरडे वस्त्र म्हणजे पटकुर पसरू नको. म्हणजे कोणतेही गलिच्छ काम करू नकोस.
(आ) व्यर्थ कोरडा राहु नको. दुसऱ्याबाबत तुझ्या - मनामध्ये संवेदनशीलता असावी. कोरडेपणा म्हणजे संवेदनशून्य राहू नये. दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्या मनाला पाझर फुटावा.
(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरुळ. - वेरुळमध्ये पाषाणात अप्रतिम लेणी कोरलेल्या आहेत. त्या अजरामर आहेत. अशाच प्रकारे अप्रतिम व अजरामर कर्तृत्व तू घडव.
धन्यवाद....
hope it helps you.
Answer:
please give me answer this question ❓