अपुर्णांकांं विषयी मराठीतुन उदाहरण व माहिती
Answers
Answered by
1
Answer:
please mark me as brainliest
Step-by-step explanation:
ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत, त्यास अपूर्णांक संख्या म्हणतात. अपूर्णांक संख्येच्या छेदामध्ये १ नसतो.
Answered by
1
Answer:
मेंढी हा एक चतुष्पाद पाळीव प्राणी आहे. हा मुळात युरोप व आशिया या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर. मेंढीची लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात. मेंढपाळ मेंढीचे दूध पिण्यासाठी उपयोगात आणतात.
सध्या ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
Step-by-step explanation:
Hope this helps you plz mark me as brainlist
Similar questions
Math,
16 days ago
Math,
16 days ago
English,
16 days ago
Psychology,
1 month ago
Physics,
1 month ago
Math,
9 months ago
Computer Science,
9 months ago