History, asked by anjalidhadve116, 5 months ago

अपूर्ण कथा पूर्ण करासूर्य उगवला पासून सूर्य उगावाला पासवान के सूर्य को का ​

Answers

Answered by Anonymous
0

Hello

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध, बघणार आहोत. सुर्य उगवला नाही तर असा विचारही करणे आपल्‍यासाठी कठीण आहे. कारण जसे मानवाला अन्‍न, वस्‍त्र, निवारा या मुलभुत गरजा आहेत त्‍यासोबतच सुर्याचीपण नितांत आवश्‍यकता आहे.ते खालील निबंधावरून समजुन घेता येईल.

दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्‍हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे,

शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल !

खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो - सूर्य उगवला नाही तर ? तर... सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल ! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल. पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील.

अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही !

HOPE IT HELPS YOU ☺

Similar questions