Science, asked by manjulahemu5536, 1 year ago

अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात?

Answers

Answered by brainlylover77
9

कारण, दही व ताकामुळे अन्नाचे पचन योग्यरीत्या होते. आपल्या पोटाला हलक्या आहाराची गरज असते. त्यामुळे हे पदार्थ सेवन केल्यास पचनाचे कार्य सुरळीत चालते व पोटाला शांती मिळते.

Answered by gadakhsanket
5

★ उत्तर - अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घ्यायला सांगतात कारण अशा पदार्थात लँक्टोबॅसिलाय सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात.असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रीडिअम सारख्या घटक जीवाणूंना नष्ट करतात. व आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवितात.

पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लँक्टोबॅसिलाय व इतर सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार केले जातात.

दुधाच्या किण्वनापासून दही, ताक, तूप, चीज ,श्रीखंड असे पदार्थ बनवले जातात.

धन्यवाद...

Similar questions