अपने घर में एक पौधा लगाकर उसकी देखभाल कीजिए एवं उस में आने वाले परिवर्तन को दिनांक सहित अपने उत्तर पुस्तिका में लिखिए
Answers
Answer:
I shall call _ your house tomorrowकुठेतरी जुना वाडा पाडताना वा खोदकाम करताना अचानक प्राचीन नाण्यांचा हंडा सापडला की लोक तो पाहण्यासाठी गर्दी करतात. इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या- त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान, धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
भारतीय नाण्यांचा जन्म इ. स. पूर्व ६ व्या शतकात मानला गेला आहे. ‘आहत’(Punch Marked Coins) ही सर्वात जुनी भारतीय नाणी. २६०० वर्षांची अखंडित परंपरा भारतीय नाण्यांना लाभली आहे. आदिमानवाच्या काळात चलन नव्हते. त्याची गरजच नव्हती. पण काही प्रमाणात वस्तुविनिमय होता. साधारणत: नवाश्म युगाच्या काळात पशूंना खरेदी-विक्रीतील माध्यम मानले गेले. मुख्यत: गाय हे विनिमय माध्यम होते. गाईप्रमाणे धान्य, नारळ, तंबाखू, चाकू-सुरे, मणी, शंख-शिंपले हेसुद्धा विनिमय माध्यम म्हणून वापरले जात होते. पण धान्य आणि गाय हे विनिमय म्हणून वापरताना समस्या होत्याच. उदा. दोन किलो धान्यासाठी एक गाय असेल; तर एक किलो धान्यासाठी अर्धी गाय देणे-घेणे शक्य नव्हते. त्यात धान्य नाशिवंत असल्याने टिकाऊ धातूंचा वापर सुरू झाला. धातूची कडी, अंगठय़ा, गोळे, दागिने इत्यादी वापरले जाऊ लागले. कालांतराने विशिष्ट आकाराच्या, वजनाच्या धातूच्या तुकडय़ांवर त्यातील वजन, शुद्धता, मूल्य यांची खात्री देणारी चिन्हं उमटवली गेली. पुढे हे चिन्ह उमटवलेले धातूंचे तुकडे तो- तो राजाच पाडू लागला. त्यांनाच ‘नाणी’ म्हणतात.
Answer:
I ALSO HAD SAME QUESTION SORRY
Explanation: