CBSE BOARD XII, asked by shireenim3, 4 months ago

--अपठित उतारा वाचून त्या उता-याचा सारांश लिहावा
विभाग-१
अ) उता-याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
०२
) डॉ.राशेलकर यांना लहानपणीच 'माशेल' सोडावे लागले.
ii) शाळेत कसा जाऊ? असा प्रश्न माशेलकर यांना पडला.
२) कोण ते लिहा
०२
डॉ. माशेलकर यांचे सर्वस्व
शिक्षणासाठी आसुसलेला
शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील
शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीन
संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या सा-यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे; पण
त्याचवेळी हेही सांगितल पाहिजे, की या शाळेशी आणि या संस्कार देणा-या शिक्षकांशी माझा जो
संपर्क आला, तो जिच्यामुळे आता ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त
करणार ? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ
शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती.
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच
गावातले.तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या
पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वा-याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या
सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे
लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख
गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो.
आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि
शक्य नसल्याने "शाळेत कसा जाऊ?" असे
शिक्षणासाठी आसुसलेला, पण कोणतीच फी भरणे
प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं ।
.
०३
३) डॉ. माशेलकर यांचे जाणवलेले गुणविशेष सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by mp1620893
2

Answer:

डॉ. माशेलकर यांचे सर्वस्व

Answered by tahirakhan9702
0

Answer:

maslak e aala hazrat zindabad

Similar questions