Aplya avadtya lekhkala marathi dinanimitt nimantran patra in marathi
Answers
Answered by
5
प्रति,
राजू सामंत,
संस्कार भारती विद्यालय
बोरिवली
माननीय क्षितिज पाटील,
आ, १०१, रोज
कांदिवली
विषय: मराठी दिनानिमित्त आमंत्रण पत्र
माननीय पाटील सर,
मी राजू सामंत इयत्ता १० मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत शनिवारी, २५ जानेवारी रोजी मराठी दिन साजरा करण्यात येणार आहे. वेगवेगळे मराठी साहित्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मुलांचे निबंध लेखन, कविता लेखन ह्या सारखे कार्यक्रम देखील ठेवण्यात आले आहेत. तरी तुम्ही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढ वाल हीच सदिच्छा.
आपला नम्र,
राजू सामंत
Similar questions