Hindi, asked by inderjeet4343, 2 months ago

apni vishya sambhadit parteyak adhyapika par ek ek visheshta likhiye ​

Answers

Answered by rajatraj929
2

Explanation:

मला तुझ्या परीक्षे मध्ये झालेल्या अपयशाबद्दल मिळलेल्या माहितीमुळे खूप दुःख झालं. खार पाहता हे तुझ्या नशिबाचे दुर्भाग्य आहे. तू आज काळ दुखी मनःस्तिथीत असशील. मला सर्व कळतंय म्हणूनच मी तुझा एकांत दूर करण्यासाठी लवकरच तुझ्या जवळ येतोय.

आयुष्यात बरेच चढउतार आहेत. हे आनंद आणि दुःख यांचे मिश्रण आहे. आपण खराब परिस्थितीचा सामना केला पाहिजे. स्वतःला निराश करू नको . आता दुसऱ्या प्रयत्नांशी निश्चय करून स्वतःला तयार कर. जर परत तू अभ्यासामध्ये आपला पुरेसा श्रम आणि वेळ दिलास तर प्रथम श्रेणी देखील मिळवू शकतोस.

Similar questions