appreciation of poem भतीलागी जीवा
Answers
Answered by
3
Answer:
भेटी लागी जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥
पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन,
तैसे माझे मन वाट पाही ॥१॥
दिवाळीच्या मुळा नेत्री आसावली,
पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥
भुकेलिया बाळा अति शोक करी
वाट पाहे परी माऊलीची.
तुका म्हणे मज लागलीसे भूक,
धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥
Answered by
0
तुका म्हणे मज लगलीस भूक धानवुनी श्रीमुख दावी देवा आर्थ
Similar questions